अमळनेर : अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस (रजि.) संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी श्री. रघुनाथ रामभाऊ मोरे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. समाजाच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेल्या निरंतर कार्याची दखल घेत ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

