अमळनेर : हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण, शिवसेना पक्षाचे मुख्यनेते एकनाथराव शिंदे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशाने प्रवीण पुरुषोत्तम पाटील (साने नगर) यांची युवासेना अमळनेर शहरप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.

