पुणे : बनावट आणि निकृष्ट औषधांच्या विक्रीवर लगाम घालण्यासाठी केंद्र सरकारने औषधांच्या वेष्टणावर ‘बारकोड’ आणि ‘क्यूआर कोड’ छापणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. लसी,प्रतिजैविके,मानसोपचाराती ल औषधे आणि कर्करोगावरील औषधांपासून या उपक्रमाची सुरुवात होणार आहे.

