अमळनेर येथील पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय येथे क्रिकेट, बुद्धिबळ, मैदानी स्पर्धा, हॉलीबॉल आदी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा या दि 1मार्च ते 3 मार्च पर्यंत चालणार आहे. विद्याथ्यानी या स्पर्धाना भरभरून प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमाला सुभाष भांडारकर (संस्थापक अध्यक्ष )अभिजित भांडारकर (चेअरमन) गित सुभाष भांडारकर(सचिव ) विवेकानंद लक्ष्मणराव भांडारकर (संचालक) डॉ महेश रमण पाटील (संचालक) अमोल दिलापसिंग पाटील(संचालक) अनुरुपा भांडारकर (संचालक) अनिल शंकर वाणी (सदस्य) प्राचार्य डॉ पी एस पाटील यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या तर स्पर्धा आयोजनात क्रीडा संचालक डॉ श्वेता वैद्य,प्रा विजयकुमार वाघमारे, डॉ जगदीश सोनवणे, डॉ भरत खंडागळे,डॉ एस आर चव्हाण, प्रा डी आर ढगे, डॉ अनिता खेडकर, डॉ अस्मिता सरवैया आदी कर्मचारी वृंद विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.
