😩😩😩😩😩😩😫😩😩😩😩😩
सावखेडा ता अमळनेर येथील मूळ रहिवासी विक्रम हरचंद अहिरे यांचे वयाच्या ८० व्यां वर्षी अल्पशा आजाराने दिनांक 20/10/2024 रोजी निधन झाले आहे.दिनांक 21/10/2024 रोजी सकाळी ठीक अकरा वाजता अंतयात्रा निघणार आहे.त्यांच्या पश्चात मुलगा -रामदास विक्रम अहिरे,सून- मायाबाई रामदास अहिरे,मुली- रेखाबाई विनोद मोहिते, कल्पना धनराज शिरसाट, सुनंदा मिलिंद शिरसाट, मनीषा सिद्धार्थ पारेराव आहेत.ते बादशहा न्युज चॅनल चे मुख्य संपादक तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अमळनेर तालुका संघटक श्री आत्माराम बादशाह अहिरे यांचे मोठे काका होते.
