टाकरखेडा येथीलसंदीप पाटीलने राज्यस्तरीय रेस्टलिंग कुस्ती स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक

अमळनेर प्रतिनिधी, येथील प्रताप महाविद्यालयात आयोजित बाराव्या राज्यस्तरीय प्रायग्रेशन एमएमए रेस्टलिंग स्पर्धेत अमळनेर तालुक्यातील टाकरखेड्यातील व छत्रपती शिवाजी महाराज व्यायामशाळेचे पैलवान संदीप सुरेश पाटील यांनी प्रतिस्पर्धाला चितपट करून सुवर्णपदक पटकावले

संदीप पाटील यांची उत्तराखंड डेहराडून येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे .त्याला सचिन वाघ यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!