प्रशासन अमळनेर नगर परिषदेचे महास्वच्छता अभियानाला सुरुवात… आपला परिसर स्वच्छ, सुंदर बनविण्यास हातभार लावावा – श्रीम.वेवोतोलू केजो,भाप्रस Web TeamJanuary 1, 2025 अमळनेर येथील नपा प्रशासनाने दि १ जाने. ते ०७/०१/२०२५ दरम्यानच्या शहरातील प्रभागात महास्वच्छता अभियान केले सुरू. सविस्तर वृत्त असे की,भारतीय…