निवडणूक अमळनेरात निवडणूक शांततेत पार पडल्याने महसूल व पोलिस प्रशासनाचे आभार व कौतुक….करडी नजर न्युज कडून उमेदवारांचे विशेष आभार. Web TeamNovember 21, 2024 अमळनेर येथील विधानसभा निवडणुकीत कोणत्याच प्रकारचा गोंधळ गडबड न होता निवडणूक प्रक्रिया अतिशय शांततेत व खेळी मेळीच्या वातावरण पार पडल्याने…