अमळनेर : रोटरी क्लब अमळनेरतर्फे तांबेपुरा परिसरातील इंग्लिश मीडियम स्कूलमधील सुमारे २०० विद्यार्थ्यांना आकर्षक व विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजांसाठी उपयुक्त अशा स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले. हा उपक्रम ६ ऑक्टोबर २०२६ रोजी उत्साहात पार पडला.

Maharashtra No1 News Portal
