अमळनेर: उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून जळगाव येथे निघणाऱ्या भव्य मोर्चाची पूर्वतयारी आणि तालुक्यातील सहभागाची दिशा ठरविण्यासाठी आज, गुरुवारी (१ ऑक्टोबर) अमळनेर शहरात सर्वपक्षीय व सर्व संघटनात्मक महत्त्वपूर्ण नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे.

Maharashtra No1 News Portal
