१५ ते २० डिसेंबरदरम्यान आचारसंहिता लागू शकते – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

ठाणे: ‘मतदारयाद्या येत्या १० डिसेंबरपर्यंत प्रसिद्ध होणार आहेत. २२ डिसेंबरला प्रभागां निहाय मतदारयाद्या देण्यात येणार आहेत. यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर १५ ते २० डिसेंबरदरम्यान आचारसंहिता लागू शकते. तसेच १५ ते २० जानेवारीपर्यंत निवडणुकाही होऊ शकतात,’असे भाकीत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात वर्तवले.

     त्यामुळे येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचे बिगुल वाजण्याची शक्यत्ता आहे. बीएमसी निवडणूक आणि इतर महापालिका निवडणुकींबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!