सर्वसामान्य नागरिकांच्या सोबतीने कृष्णा बहारे यांनी दाखल केला प्रभाग ३ साठी उमेदवारी अर्ज…

     अमळनेर येथील प्रभाग क्र ३ च्या सर्व साधारण नगरसेवक पदाच्या जागे साठी प्रभागातील सुपरिचित सामाजिक कार्यकर्ते श्री कृष्णा बहारे उर्फ किरण भाऊ यांनी भरला नामांकन अर्ज.

    बालपणा पासुनच सामाजिक कार्याची आवड असल्याने आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे अमळनेर शहरातील ताडेपूरा भागाचे रहिवासी किरण उर्फ कृष्णा बहारे यांनी राजकीय क्षेत्रात उतरावे म्हणून स्थानिक नागऱीकांच्या आग्रहस्तव होऊ घातलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी प्रतिनिधित्व करावे म्हणून प्रभाग क्रं ३, सर्व साधारण जागेवर आपला नामांकन अर्ज प्रभागातील सर्व जाती धर्माच्या नागरिकांच्या सोबतीने जग प्रसिद्ध मंगळ ग्रह देवाचे दर्शन घेऊन नगरपालिके पर्यंत पद यात्रा काढत भरला.

     यां प्रसंगी प्रभागातील लहान थोर व्यक्ती उत्सहात किरण बहारे यांच्या विजयाच्या घोषणा देत होते.नागरिकांचा उत्साह पाहता किरण उर्फ कृष्णा बहारे यांचा विजय निश्चित असल्याचे चित्र दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!