बोहरा येथे अवैध गौण खनिज ट्रॅक्टर पकडले…

अमळनेर येथील तालुक्यातील बोहरा रस्त्यावर १६ रोजी महसूल पथकाने अनथिकृत गौण खनिज वाहतूक करणारे एक ट्रँक्टर पकडून मुद्देमाला सह तहसील कार्यलयात जमा करण्यात आले. उपविभागीय
अधिकारी नितीनकुमार मुंडावरे,तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली अभिमान जाधव (ग्राम महसूल आधिकारी,कन्हेरे)विंक्रम कदम (ग्राम महसूल अधिकारी शहापूर), पवन शिंगारे (ग्राम महसूल अधिकारी सावखेडा),दिपक पाटील (ग्राम महसूलअधिकारी डांगर बु) अमोल चक्रे (ग्राम महसूल अधिकारी जवखेड़े), आकाश गिरी (ग्राम महसूल अधिकारी पातोंडा) यांनी ही कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!