मा. मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते होणार राष्ट्र्वादी कॉग्रेस सदस्य नोंदणी अभियान

अमळनेर येथील राष्ट्र्वादी कॉग्रेस पक्ष (अजित पवार गट) जळगाव जिल्हा सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ आज दिनांक 7 रोजी मा.मदत व पुनर्वसन मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते अमळनेर येथे होणार.

राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्त, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी,पक्षाचे तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष,विधानसभा क्षेत्र प्रमुख, सर्व सेलचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी जळगाव जिल्हा सदस्य नोंदणी अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित रहावे ,असे आवाहन करण्यात आले
आहे.सदर शुभारंभ आज संध्याकाळी 5 वाजता राष्ट्र्वादी काँग्रेस पक्ष कार्यालय अमळनेर येथे होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!