अमळनेरात उद्या खासदार सुप्रिया सुळे महिला-विद्यार्थी-शेतकरी-कष्टकरी-व्यवसायिक बंधू-बघीनीशी साधणार संवाद 

अमळनेर प्रतिनिधी,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या महासंसदरत्न खासदार मा.सुप्रियाताई सुळे या अमळनेर विधानसभा मतदार संघातील महिला – विद्यार्थी – शेतकरी – कष्टकरी – व्यवसायिक बंधू-बघिनिशी संवाद साधण्यासाठी शनिवार १७ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ४ वाजता अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे येत असून यावेळी त्यांच्या सोबत जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील , मा.विधानसभा अध्यक्ष अरूनभाई गुजराथी , मा.पालकमंत्री सतिष पाटील , गुलाबराव देवकर , मा. रविंद्र भैया पाटील , महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी हे देखील उपस्थित राहणार असून अमळनेर विधानसभा मतदार संघातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे ही विनंती अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!