*अमळनेरला १५ ऑगस्ट रोजी बौध्द धम्मीय गुणवंत विद्यार्थी सह व्यक्तींचा होणार सन्मान*

 

अमळनेर प्रतिनिधी, येथील तालुक्यातील बौध्द धम्मीय गुणवंत विद्यार्थी व व्यक्तींचा बौध्द समाज मंच तर्फे होणार गौरव.

सविस्तर वृत्त असे की,तालुक्यातील बौध्द धम्मीय विद्यार्थ्यांनी अथक प्रयत्न करत दहावी बारावी परीक्षेत चांगले गुण प्राप्त केलेले व समाजातील काही मुलांनी सेट – नेट परीक्षेत यश संपादन केले आहे तर काही प्राध्यापकांनी शिक्षणातील सर्वोच्च पीएचडी पदवी प्राप्त केली असल्याने त्यांचा सन्मान गौरव चिन्ह देऊन करण्याचे बौध्द समाज मंच यांनी योजिले आहे.तरी समाजातील विद्यार्थी व पालकांनी आयोजक आयु मिलिंद निकम (मो.9075716264),सुनील वाघ सर(9579294827),समाधान मैराले(7796112894),हृदयनाथ मोरे (9421512085)यांच्याशी संपर्क साधून नावे देण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!