निवडणूक स्वतःचा आर्थिक विकास साधणारा, कार्यकर्त्यांना देशोधडीला लावणारा हा कसला भूमिपुत्र ❓ मा.सभापती प्रफूल बापू पवार Web TeamNovember 17, 2024 अमळनेर येथील कोरोना महामारीच्या काळात चौधरीबंधुंनी रेमडेसिवीर उपलब्ध करून दिले. त्यामुळे कोणाची आई, कोणाचे वडील, कोणाचा भाऊ, कोणाची भावजायी, कोणाचा…