सामाजिक अमळनेरात दि.२६ ला होणार दृष्टिहीन कलाकारांचा संगीतमय कार्यक्रम ******म.राज्य पत्रकार संघाने केले मदत सह उपस्थित राहण्याचे आवाहन Web TeamSeptember 21, 2024September 21, 2024 अमळनेर प्रतिनिधी, येत्या दि. 26 सप्टेंबरला इंदिरा भुवन येथे एक अद्वितीय कार्यक्रम आयोजित केला जात आहे. चेतना मेलोडी ऑर्केस्ट्राच्या…