अमळनेरात विधानसभा निवडणूक प्रशिक्षणास १६६६ कर्मचारी हजर तर ४९ अनुपस्थित……अनुपस्थित कर्मचाऱ्यांना एक संधी देणार – नितीन मुंडावरे

अमळनेर प्रतिनिधी येथील विधानसभेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी नितीन मुंडावरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील ग्लोबल स्कूल मध्ये १६६६ कर्मचाऱ्यांनी घेतले प्रशिक्षण.…

error: Content is protected !!