शिक्षण विभाग साने गुरुजी च्या विद्यार्थ्यांना देण्यात आले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे Web TeamSeptember 2, 2024September 3, 2024 अमळनेर प्रतिनिधी, येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात आपत्ती व्यवस्थापना संबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी…