अमळनेर येथील झाडी श्री क्षेत्र ममलेश्वर महादेव मंदिर संस्थान, झाडी येथे यंदाचा महाशिवरात्र यात्रा उत्सव दि. १४ फेब्रुवारी २०२६ ते १७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. सुमारे ३०० वर्षांपूर्वीचे हे प्राचीन व जागृत देवस्थान म्हणून परिसरात प्रसिद्ध आहे.

