महसुलच्या महिला पथकाने पकडला अवैध वाळूचा टेम्पो…नागरिकांची मोठ्या वाहनांवर कारवाईची मागणी

अमळनेर येथील महसूल विभागाच्या महिला भरारी पथकाने माळी वाड़ा भागात अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडला. सविस्तर वृत्त असे की,…

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर महसूल ची कारवाई.. मोठ्या वाळू माफियांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

अमळनेर येथील,तालुक्यात सर्रास वाळू उपसा व वाहतूक होत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याने यावर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागल्याने…

मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना नियमित सेवेत घ्या…

अमळनेर प्रतिनिधी,तालुक्यातील मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींनी नियमित सेवेत घेण्याची मागणी करत प्रशासनासह लोकप्रतिनिधींना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. अमळनेर…

अमळनेरात कापूस खरेदी केंद्र (CCI) त्वरित सुरु करा… राष्ट्रीय किसान काँग्रेस कमिटीने केली मागणी

  अमळनेर शहर प्रतिनिधी,जळगांव जिल्हयात कापुस उत्पादक तालुक्यात अमळनेर अग्रण्य तालुका असताना अमळनेर येथे CCI कापुस खरेदी केंद्र चालू केले…

अमळनेर – पारोळा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे ओला दुष्काळ जाहीर करून कर्ज माफीसह तातडीने आर्थिक मदत करा – माजी आमदार साहेबराव पाटील

अमळनेर प्रतिनिधी, येथील माजी आमदार साहेबराव पाटील यांनी तालुक्यातील यंदाच्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाला आलेला घास काढून घेतल्याने शेतकऱ्यांवर मोठे…

जवखेडा परिसरात अतिवृष्टीचे पंचनामे करून नावे लाभार्थी यादीत नसल्याने शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी कार्यालयात केले ठिय्या आंदोलन…. एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही – तहसीलदार रुपेश कुमार सुराणा

अमळनेर प्रतिनीधी येथील जवखेडा व परिसरात दि. २६जून २०२४रोजी झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे काही शेतांमध्ये करण्यात आले. परंतु त्यांची नावे लाभार्थीच्या…

जवखेडा परिसरात अतिवृष्टीचे पंचनामे करून नावे लाभार्थी यादीत नसल्याने शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी कार्यालयात केले ठिय्या आंदोलन…. एकही शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही – तहसीलदार रुपेश कुमार सुराणा

  अमळनेर प्रतिनीधी येथील जवखेडा व परिसरात दि. २६जून २०२४रोजी झालेल्या अतिवृष्टीचे पंचनामे काही शेतांमध्ये करण्यात आले. परंतु त्यांची नावे…

श्री नितीन मुंडेवार यांची अमळनेर प्रांतधिकारी म्हणून नियुक्ती…

अमळनेर येथील प्रांतधिकारी महादेव खेडकर यांची धुळे येथे उप जिल्हाधिकारी (रोहयो) म्हणून प्रशासकीय बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी धुळे…

खरीप हंगाम २०२३ चे शासनाद्वारे घोषित अनुदान त्वरित द्या…राष्ट्रीय किसान काँग्रेस

अमळनेर प्रतिनीधी,येथील खरीप हंगाम २०२३ मध्ये कापूस व सोयाबीनला मिळालेल्या कमी बाजारभावामुळे शासनाने घोषित केलेल्या कापूस व सोयाबीन अनुदानापासून हजारो…

error: Content is protected !!