सत्कार सन्मान महाराष्ट्र राज्य पत्रकार संघा तर्फे सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक विकास देवरे यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले…. जनमांणसाच्या मनात घर करून 39 वर्षांच्या प्रदीर्घ सेवे नंतर झाले सेवानिवृत्त.. Web TeamMarch 1, 2025 अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास देवरे यांचा सेवापुर्तीच्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अमळनेर तर्फे सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.…