सामाजिक पोलिस ठाण्यातील समाजकंटकांचां वाढता वावर थांबविल्या शिवाय शांतता प्रस्थापित होणार नाही – शांतता समितीच्या बैठकीत सुज्ञ नागरिकांनी केली मागणी Web TeamSeptember 4, 2024 अमळनेर प्रतिनिधी ,आगामी गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण अमळनेर तालुक्याची शांतता कमिटीची बैठक मंगळवारी संपन्न झाली. या बैठकीत…