Health अबब…..वासरे ग्रामस्थांचे आरोग्य आले धोक्यात Web TeamSeptember 6, 2024September 6, 2024 अमळनेर प्रतिनिधी,तालुक्यातील वासरे गाव सध्या घाणीच्या समस्यांनी ग्रस्त झाले आहे. गावकऱ्यांच्या मते, रस्ते आणि गटार पावसाच्या पाण्याने तुडूंब भरले…