महसूल विभाग तामसवाडी बोरी धरण 98 टक्के भरल्याने कधीही नदी पात्रात सुटू शकते पाणी Web TeamAugust 25, 2024 अमळनेर प्रतिनिधी ,तालुक्यासह शहरातून जाणाऱ्या बोरी नदीवरील पारोळा तालुक्यात असलेले तामसवाडी धरण सध्या 98.96 टक्के भरले असून पाण्याची आवक अशीच…