निवडणूक डॉ.अनिल शिंदेंनी पाणावलेल्या डोळ्यांनी शरद पवारांचे चरण स्पर्श करताच पवारांनी विजयी भवं असा दिला आशीर्वाद….पारोळा येथील सभेत डॉ. शिंदे यांना विजयी करण्याचे केले आवाहन, Web TeamNovember 12, 2024November 12, 2024 अमळनेर दिनांक ११ रोजी पारोळा येथे महाविकास आघाडीच्या सतीश पाटील व डॉ. अनिल शिंदे या दोन उमेदवारांच्या प्रचारार्थ खा. शरदचंद्र…