गुन्हे विभाग गुन्ह्यात सहभागी असलेल्या पोलीस पाटलाला निलंबन करा – सात्री ग्रामस्थांची मागणी Web TeamSeptember 17, 2024 अमळनेर प्रतिनिधी, येथील सात्री गावातील पोलीस पाटील विनोद बोरसे यांच्यावर गुन्हेगारी कृत्याचा आरोप करत त्यांच्या निलंबनाची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.…